शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

फिल्मी : Trailer: 'आता चालच बिघडवायचीये..'; 'घर बंदूक बिरयानी'मध्ये नागराज मंजुळेंचा डॅशिंग अंदाज

सातारा : मधमाशांनी आमच्यावर नव्हे आम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय : सयाजी शिंदे

फिल्मी : अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला, प्रकृतीबाबत दिली अपडेट

सखी : आई कायम जिवंत राहायला हवी म्हणून..! सयाजी शिंदेचा आईच्या दीर्घायुष्यासाठी अनोखा उपक्रम

फिल्मी : गणेश आचार्यच्या तालावर आकाश, सयाजी शिंदेंनी धरला ताल; पाहा 'आहा हेरो'चा making video

नागपूर : अन् सयाजी शिंदेंना ‘त्यांना’ पाहण्याचा माेह आवरला नाही

वर्धा : बाेरच्या ‘राणी’ची ‘शिंदें’ना हुलकावणी

महाराष्ट्र : बोरची राणी 'कॅटरिना'ची 'सयाजी शिंदें'ना हुलकावणी; सलग दोन दिवस केली जंगल सफारी

फिल्मी : कौतुकास्पद...! आईला ५०० वर्षे जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंची अनोखी शक्कल; सर्व स्तरातून होतेय प्रशंसा

वर्धा : सेलिब्रेटीपेक्षाही झाडे महत्त्वाची; नागराज मंजुळे, किशोर कदम अन् सयाजी शिंदे यांनी रसिकांशी साधला मुक्त संवाद