शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

फिल्मी : आईला कायम सोबत जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंनी लढवली ही शक्कल, म्हणाले- तिच्या वजनाएवढ्या...

फिल्मी : गावाकडेच श्रीमंती होती..., बालपणीच्या आठवणीत रमले सयाजी शिंदे, म्हणाले- जेव्हा मागे वळून बघतो...

फिल्मी : मराठी पाऊल पडते पुढे! साउथ इंडस्ट्री गाजवत आहेत 'हे' मराठमोळे चेहरे

फिल्मी : साऊथ आफ्रिकेच्या एअरपोर्टवर मराठीत कडाक्याचं भांडण, सयाजी शिंदेंनी किस्सा सांगितला

फिल्मी : मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण..., राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले

फिल्मी : जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला

महाराष्ट्र : उभे राहणार का, सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर

महाराष्ट्र : अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी

फिल्मी : राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी अन् रोखठोक...; अभिनेता सयाजी शिंदेंनी केलं कौतुक

फिल्मी : राजामौलींच्या सिनेमात तेजस्विनी पंडितची वर्णी! सयाजी शिंदेही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत