शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सौम्या टंडन

सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

Read more

फिल्मी : Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

फिल्मी : 'भाभीजी घर पर हैं'ची अनिता भाभी आहे प्रेग्नंट; विदिशा श्रीवास्तव घेणार मालिकेतून ब्रेक?

फिल्मी : 'भांगेत कुंकू भरलं, मी किंचाळले...', 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडननं सांगितले उज्जैनमधील धक्कादायक अनुभव

फिल्मी : अजिबात पश्चाताप नाही, सौम्या टंडन पुन्हा चर्चेत

फिल्मी : 'भाभीजी घर पर हैं'मधील 'गोरी मेम' सौम्या टंडनने शेअर केले ग्लॅमरस फोटो

फिल्मी : 'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनने बनावट ओळखपत्राद्वारे व्हॅक्सिन घेतल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाली....

फिल्मी : सौम्या टंडनचा घुमर डान्स पाहिला का? दिसली दीपिका पादुकोण पेक्षाही सुंदर, एकदा पाहाच

फिल्मी : बाबो..! 'भाभी जी घर पर है' मालिकेला आतापर्यंत या अभिनेत्रींनी केलंय अलविदा, पहा त्यांचे फोटो

फिल्मी : PHOTOS: 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटो

फिल्मी : 'भाभीजी घर पर हैं' सोडताना सौम्या टंडन काय म्हणाली? बघा कसा होता तिचा सेटवर शेवटचा दिवस!