शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सौम्या टंडन

सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

Read more

फिल्मी : रहमान डकैतची बायको खऱ्या आयुष्यात दिसते खूपच हॉट, 'धुरंधर' नंतर आता व्हायरल झाले फोटो

फिल्मी : शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...

फिल्मी : शूटिंगवेळी सौम्या टंडनने अक्षय खन्नाला खरंच लगावली होती थापड; 'धुरंधर'मधील 'त्या' सीनबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

फिल्मी : 'धुरंधर' अक्षय खन्नाच्या ऑनस्क्रीन पत्नीची पोस्ट; म्हणाली, पुन्हा जोडी म्हणून काम करायची संधी...

फिल्मी : अक्षय खन्नाला 'या' अभिनेत्रीने लगावलेली कानशिलात! 'धुरंधर' च्या सेटवर नेमकं काय घडलेलं?

फिल्मी : 'धुरंधर' सिनेमातील अक्षय खन्नाच्या कामावर फिदा झाली सौम्या टंडन, गोरी मेमनं केलं कौतुक

फिल्मी : 'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - माझ्या सीन्सकडे...

फिल्मी : तू शेवटपर्यंत लढाऊ होतास - एक खरा योद्धा, विभू राघवच्या निधनानंतर सौम्या टंडनची भावनिक पोस्ट

सखी : Saumya Tandon : 'भाभी जी घर पर हैं' च्या 'गोरी मेम'ने सोडली साखर; रताळ्याच्या टेस्टी हलव्याची रेसिपी केली शेअर

फिल्मी : सौम्या टंडनने ४ वर्षांपूर्वी सोडलं होतं 'भाबीजी घर पर हैं!', म्हणाली - बॉयफ्रेंडला म्हटलं होतं आता मी....