Haj Yatra: सौदी अरेबियामधून येत असलेल्या वृत्तांनुसार हज यात्रेदरम्यान बहुतांश यात्रेकरूंचा येथील भयंकर गरमीमुळे मृत्यू झाला. हज यात्रेदरम्यान, यात्रेकरूंना ५१ डिग्री सेल्सियसहून अधिक तापमानाचा सामना करावा लागला. त्यात मागच्या आठवड्यात मक्का येथे ५१. ...