लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सौदी अरेबिया

सौदी अरेबिया, मराठी बातम्या

Saudi arabia, Latest Marathi News

पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला - Marathi News | Israeli Attack on Oil Tanker Heading to Pakistan: Home Minister Mohsin Naqvi's Shocking Claim, 24 Pakistani Crew Members Held Hostage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला

Pakistan News: पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात इस्त्रायलचा थेट उल्लेख केला नव्हता. मात्र, नकवी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सांगितले की, रास अल-इसा बंदरातून उडालेल्या इस्त्रायली ड्रोनने हा हल्ला घडवून आणला. ...

निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार! - Marathi News | Similar case to Nimisha Priya; Abdul Rahim, who has been in Saudi Arabia's prison for 19 years, will be released! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!

अब्दुल रहीम यांना २००६मध्ये एका अपघाती हत्येच्या प्रकरणात सौदीच्या कोर्टाने दोषी ठरवले होते. काय होते हे प्रकरण? ...

भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले... - Marathi News | Will Saudi Arabia now back Pakistan in war against India- Khawaja Asif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...

Khawaja Asif: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सौदी अरेबियासोबतच्या नुकत्याच झालेल्या संरक्षण कराराबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. ...

भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली - Marathi News | attempt to surround india and after saudi arabia will qatar uae support pakistan mea first reaction come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली

India MEA News: पाकिस्तान-सौदीने संरक्षणविषयक एक महत्त्वाचा करार केला. यानंतर आता कतार आणि युएई यात सामील होऊ शकतात, असा कयास बांधला जात असल्याचे म्हटले जात आहे. ...

एका देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवरील आक्रमण; पाकिस्तान, सौदी अरेबियात झाला मोठा संरक्षण करार - Marathi News | An attack on one country is an attack on both countries Pakistan, Saudi Arabia sign major defense deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवरील आक्रमण; पाकिस्तान, सौदी अरेबियात झाला मोठा संरक्षण करार

कतारमधील हमास नेतृत्वावर इस्रायलने हल्ले केल्यावर काही दिवसांनी हा करार करण्यात आला. कतार अमेरिकेला समर्थन देणारा महत्त्वाचा देश आहे. ...

संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती? - Marathi News | What is the defense strength of Saudi Arabia, which supports Pakistan in the war as per the defense agreement? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?

सौदी अरेबियाची ताकद आधुनिक शस्त्रे आणि अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे निर्माण झाली आहे. परंतु संख्येच्या बाबतीत ते इराणपेक्षा मागे १४ व्या क्रमांकावर आहेत ...

पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..." - Marathi News | Pakistan-Saudi Arabia defence deal, India first reaction; "We are here to protect the national interest..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."

पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात हा संरक्षण करार पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या रियाद दौऱ्यात झाला. ...

निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला - Marathi News | Saudi Arabia Prince betrays India; halts crude oil supply to Nayara Energy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला

अख्खा युरोप, अमेरिकाही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आला आहे. तरीही भारत त्यांना खुपत आहे. सौदीच्या या कंपन्यांवर थेट सौदीच्या राजघराण्याचे नियंत्रण आहे. ...