पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. ...
विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघात आता वेगळं समिकरण पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार या मतदारसंघाची जागा काँग्रेसला गेली, या जागेसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. ...