मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले. Read More
Satish kaushik: एकेकाळी केवळ 80 रुपयांसाठी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांच्यावर हात उचलला होता. कपिल शर्मा शो मध्ये त्यांनी याविषयी किस्सा सांगितला होता. ...
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. ...