सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
लोकसभा निवडणूक होईपर्यंत आपण कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही; पण माझे ध्येय पक्के आहे, कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या मार्गात बदल होणार नाही. असे सूचक वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केले. ...
चंदगड व गारगोटी ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे लेखी आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास डॉ. पाटील यांनी लेखी कळविले ...
कोल्हापूर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला. ...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची हुकमशाही, दडपशाही सुरू असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केला. पोलिस प्रशासनाकडून ओळखपत्र पाहून नगरसेवकांना महानगरपालिकेत सोडण्यावरून पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याशी झालेल्या वादाव ...
‘गोकुळ’मधील सत्ताधारी गटाने बुधवारी (दि. २४) सहायक दुग्ध निबंधकांकडे सादर केलेल्या यादीत १0२६ संस्थांचे ठराव आहेत; मग यापूर्वी २७५0 ठराव आहेत असे म्हणणाऱ्यांचे १७२४ ठराव गेले कुठे? असा सवाल गोकुळ बचाव समितीने केला आहे. १0२६ ठरावदेखील सुपरवायझरनी दमदा ...
ट्रान्सफॉर्मर जळाले तर जोडण्यासाठी बिले भरायला सांगा असे तुमचे कर्मचारी थेट आमदारांनाच सांगतात. तुमची बिले गोळा करायला काय आम्ही महावितरणचे नोकर नाही, अशा शब्दात आमदार चंद्रदीप नरके व आमदार सतेज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...
आमदार सतेज पाटील समर्थकांनी तसेच संदीप नेजदार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन, महादेवराव महाडिक यांना बावड्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला. ही बातमी वाचून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली, पण त ...