सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
GokulMilk Kolhapur : गोकुळच्या टँकरमधून वर्षाला मिळणाऱ्या १३४ कोटी वाचवण्यासाठीच महादेवराव महाडीक संघाच्या निवडणूकीत ३:१३:२३ तारखेचे तुणतुणे वाजवत होते. त्यांचा गोकुळमधील स्वार्थ लोकांसमोर आला असून अनेक वर्षे व्यंकटेश्वरा गुडस मुव्हर्स व कोल्हापूर आई ...
Shivrajyabhishek Zp kolhapur : विविध मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, स्पीकरवर लावण्यात आलेले पोवाडे, अंगणात रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सरदार, मावळ्यांच्या वेशभूषेतील वावर अशा शिवमय वातावरणात रविवारी सकाळी नऊ वाजता येथील जिल्हा ...
Satej Gyanadeo Patil Kolahpur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक आपटेनगर (नवीन वाशी नाका) येथे साकारण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्मारकाच्या कामा ...
CoronaVirus Kolhapur : कोरोना लक्षणे असलेला रुग्णांवर स्थानिक डॉक्टरांकडून जुजबी उपचार केले जातात, खासगी दवाखान्यात आठ दिवस ठेवून रुग्ण गंभीर झाला की त्याला सरकारी दवाखान्यात पाठवले जाते, असे न करता डॉक्टरांनी रुग्णांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करून ...
CoronaVirus Collcator Kolhapur : कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहिती रुग्णालयांकडून घ्यावी. त्यामध्ये ज्या रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात आला, त्या रुग्णांचे नाव, संपर्क क्रमांकासह माहितीचा समावेश असावा ...
CoronaVirus Kolhapur : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शनिवार (दि. १५) पासून लागू होणाऱ्या आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील सुमारे ६० हजार व्यापारी, व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेवून सहभागी होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. राज ...
Satej Gyanadeo Patil Farmer Meeting Kolhapur : नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधार किंमत मिळण्यासाठी पणन मंडळामार्फत खरेदीचे मोहीम राबविण्याबाबत कृषी विभागाने प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर खते आणि बियाणांचे लिंकिंग होणार नाही, याबाबतही दक्षता घ्या ...
CoronaVIrus Kolhapur : कर्नाटकातील बेल्लारी येथूून कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा गुरुवारी रोखला. पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाशी बोलणी सुरू आहे. तोपर्यंत अन्य जिल्ह्या ...