सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूरचा कोरोना पॉझिव्हिटीचा रेट कमी होत आहे. सर्व दुकाने सुरू करण्याबाबत सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आजपर् ...
Maratha Reservation Kolhapur : कोल्हापुरातील नर्सरी बागेमधील मराठा समाजाचे मूक आंदोलन आचारसंहितेत झाले. समाज बोलला आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधीने बोलावे या मराठा समाजाच्या घोषवाक्य प्रमाणे या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्र ...
CoronaVirus Kolhapur : पालकमंत्र्यांनी आपल्या अट्टहासामुळे कोल्हापूरला कोरोनाच्या खाईत लोटले आहे, असा आरोप करतानाच थेट पाइपलाइनवरून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा कोल्हापुरातील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन रविवारी भाजपाच् ...
water scarcity Kolhapur : कोल्हापूर शहराची पुढील पंचवीस वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम जानेवारी २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी ठ ...
GokulMilk Kolhapur : गोकुळच्या टँकरमधून वर्षाला मिळणाऱ्या १३४ कोटी वाचवण्यासाठीच महादेवराव महाडीक संघाच्या निवडणूकीत ३:१३:२३ तारखेचे तुणतुणे वाजवत होते. त्यांचा गोकुळमधील स्वार्थ लोकांसमोर आला असून अनेक वर्षे व्यंकटेश्वरा गुडस मुव्हर्स व कोल्हापूर आई ...
Shivrajyabhishek Zp kolhapur : विविध मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, स्पीकरवर लावण्यात आलेले पोवाडे, अंगणात रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सरदार, मावळ्यांच्या वेशभूषेतील वावर अशा शिवमय वातावरणात रविवारी सकाळी नऊ वाजता येथील जिल्हा ...
Satej Gyanadeo Patil Kolahpur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक आपटेनगर (नवीन वाशी नाका) येथे साकारण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्मारकाच्या कामा ...