लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news, मराठी बातम्या

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांना भाजपाकडून आवतन - Marathi News | Former Minister of State Satej Patil will join BJP? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांना भाजपाकडून आवतन

उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची मैत्री आहे. ती अधिक घट्ट होण्यासाठी सतेज पाटील तुम्ही भाजपात जावा, असा सल्ला... ...

कोल्हापूर : महापालिकेप्रमाणे ‘प्राधिकरणा’तील गावांसाठी विकास शुल्क आकारावे - Marathi News | Kolhapur: According to the municipal corporation development fees for villages of 'Authority' should be charged | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : महापालिकेप्रमाणे ‘प्राधिकरणा’तील गावांसाठी विकास शुल्क आकारावे

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील समाविष्ट गावातील विकास शुल्क हे ‘ड’ वर्ग महापालिकेच्या विकास शुल्काप्रमाणे आकारावे; त्यामुळे गावातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे निवेदन आमदार सतेज पाटील यांनी प्राधिकरणाचे म ...

कोल्हापूर : आॅनलाईन सातबाराची घोषणा पण काम अपूर्णच, सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न - Marathi News | Kolhapur: Announcement of online Seven Years but work is incomplete, questions on Satyaj Patil's Legislative Council | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आॅनलाईन सातबाराची घोषणा पण काम अपूर्णच, सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न

राज्यातील सर्व सातबारा ३१ मार्च २०१८ पूर्वी आॅनलाईन होतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली? असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी ...

कोल्हापूर : डी. वाय. पाटील फौंडेशनची ‘केटीएस’साठी २५ हजारांची मदत - Marathi News | Kolhapur: D. Y 25 thousand support for Patil Foundation's KTS | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : डी. वाय. पाटील फौंडेशनची ‘केटीएस’साठी २५ हजारांची मदत

कोल्हापूर टॅलेंट सर्च (केटीएस) या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांचा निधी डॉ. डी. वाय. पाटील फौंडेशनमार्फत देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे एका समारंभात दिली. ...

सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत आवाज उठविणार : नारायण राणे - Marathi News | Sindhudurg: Will raise voice in the Rajya Sabha for farmers: Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत आवाज उठविणार : नारायण राणे

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानेच या बँकेचा फायदा तळागाळातील जनतेला होत आहे. शेतकऱ्यांची पत निर्माण करणाऱ्या या जिल्हा बँकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार ...

कोल्हापूर : गरिबांचे अन्न सरकारने काढून घेतले : सतेज पाटील - Marathi News | Kolhapur: The government took away the food of the poor: Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गरिबांचे अन्न सरकारने काढून घेतले : सतेज पाटील

अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला ३५ किलोवरून पाच किलो धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार गरिबांचे अन्न काढून घेत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला. ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची लढाई अजून संपलेली नाही, सतेज पाटील यांचे हाळवणकरांना प्रत्युत्तर - Marathi News |  Kolhapur: 'Gokul' battle is not over yet, replies to Sage Patil's provocative | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘गोकुळ’ची लढाई अजून संपलेली नाही, सतेज पाटील यांचे हाळवणकरांना प्रत्युत्तर

‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. जोपर्यंत या ठिकाणी काहीजणांनी चालविलेले दुकान बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे आमदार सुरेश हाळवणकरांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत आम ...

कोल्हापूर : कर्जमाफी धोरणाविरोधात मोटारसायकल निषेध रॅली, शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण : सतेज पाटील - Marathi News | Kolhapur: Motorcycles protest rally against debt waiver policy, government's policy of death of farmers: Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कर्जमाफी धोरणाविरोधात मोटारसायकल निषेध रॅली, शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण : सतेज पाटील

कर्जमाफीच्या नुसत्या फसव्या घोषणा करून बोलबच्चनगिरी करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना भुलविण्याचे व फसविण्याचे काम केले आहे. त्यामुळे ‘शेतकऱ्यांचे मरण हेच धोरण’ असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे टीका केली. त्याचबरोब ...