Satej Gyanadeo Patil Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Satej gyanadeo patil, Latest Marathi News
सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि ग्रुपचे विश्वस्त युवानेते ऋतुराज संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचा बुधवारी (दि. २४) प्रचार केला. वाकड (जि. पुणे) परिसरात पार्थ यांच्याबरोबर ‘रोड ...
डॉ. डी.वाय. पाटील साम्राज्याचे शिलेदार बंटी उर्फ आमदार सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ खासदार धनंजय महाडीक यांच्यातील राजकीय संघर्ष टिटेला पोहचला आहे. याची साक्ष “आपल ठरलंय” ही पोस्टच देते. ...
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा पैरा कसा फेडायचा ते विधानसभेवेळी ठरवू. एका रात्रीत समीकरणे बदलतात, हे लक्षात ठेवून कोणतीही शंका मनात न ठेवता लोकसभेला संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कामाला लागा, ...
भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे कशी मते मागू शकता? असा टोला आमदार सतेज पाटील यांनी नाव न घेता खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. तसेच गेल्या पाच वर्षांत भाजपला मदत करून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसला संपविण्याचेच काम त्यांनी ...
राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीकडे विकासकामांसाठी निधी मागून आपलं रक्त आटलं. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर आपणालाच काहीतरी तरतुदी केल्या पाहिजेत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला. ...
शहरात एकेकाळी प्रदिर्घ काळ चाललेल्या लोकआंदोलनाचे फलित म्हणून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली; मात्र सध्या ज्या पद्धतीने योजनेच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष केले जात आहे, ते पाहता ही योजना राजकीय अनास्थेचा एक उत्तम नमूना बनला आहे. ...