Satej Gyanadeo Patil Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Satej gyanadeo patil, Latest Marathi News
सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाले आहेत. ६० दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. यामुळे २५ अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. कोविड काळजी केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये एकूण सात हजार ३३२ बेडची उपलब्धता आहे. त्य ...
रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी एका हाकेवर नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. आता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागात कोविड केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे विनंतीवजा आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ...
लक्ष्मीविलास पॅलेस सुशोभीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू असून ते लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे संपूर्ण देशाला समतेचा संदेश देणारे लोकराजे ह ...
चीनने केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले. जागतिक पातळीवर भारताची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनबाबतची नेमकी भूमिका तसेच धोरण काय आहे, घडलेल्या प्रकाराबाबतचे नेमके सत्य काय आहे, हे एकदा जनतेला सांगावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा ...
अहिंसेचे उपासक महात्मा गांधी यांच्या पापाची तिकटी चौकातील पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून तसेच धरणे धरून चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. ...