शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सातारा पूर

Satara Flood News And Updates in Marathi: साताऱ्यात यंदा मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521 लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांत फक्त 2012 आणि 15 सालीच पाऊस कमी झाला होता. 2005च्या पर्जन्यमानासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

Read more

सातारा : कृष्णाकाठची ८० टक्के मातीची घरे राहण्यास असुरक्षित

महाराष्ट्र : पूरग्रस्तांसाठी महाहौसिंग नव्याने घरे बांधणार : राजेंद्र मिरगणे

सातारा : अतिवृष्टीचा १३२ पाणी योजनांना फटका, सव्वा लाख नागरिक बाधित

मुंबई : 'या' लोकांमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पूरग्रस्तांसाठी जमले 2 दिवसांत 20 कोटी रुपये  

ठाणे : मीरा-भाईंदरचे नगरसेवक देणार पूरग्रस्तांसाठी एका महिन्याचे मानधन

सातारा : शाळाच झाल्या पूरग्रस्तांसाठी आश्रयस्थान, महापुरात दिला निवारा

मुंबई : Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावला मुंबईचा बाप्पा; लालबागच्या राजाकडून 25 लाखांची मदत 

कोल्हापूर : Maharashtra Flood: अलमट्टी वादावर कायमचा तोडगा काढावा; शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी 

कोल्हापूर : Maharashtra Flood: महसूल विभागाकडून पूरग्रस्तांना मदतीचं वाटप सुरु; 5 हजार रोख तर 10 हजार बँकेत जमा होणार 

सांगली : हात जोडून सरकारला विनंती; गरजेच्या वस्तू सगळेच देऊ, तुम्ही पूरग्रस्तांचं घर उभारा...सांभाळा!- शर्मिला ठाकरे