शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सातारा पूर

Satara Flood News And Updates in Marathi: साताऱ्यात यंदा मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521 लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांत फक्त 2012 आणि 15 सालीच पाऊस कमी झाला होता. 2005च्या पर्जन्यमानासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

Read more

लोकमत शेती : वीर धरणातून नीरा नदी पात्रात ३२०० क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा : सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी,  रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी

लोकमत शेती : कोयना धरण पाणलोट क्षेत्राला बसला २.९ तिव्रतेचा भूकंपाचा धक्का; कोयना धरणाला धोका?

लोकमत शेती : कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले; धरणातून २० हजार ९०० क्युसेकने विसर्ग सुरू

लोकमत शेती : कोल्हापूर, सांगलीतील महापुराला अलमट्टी नव्हे पुलांचा भरावच जबाबदार; रघुनाथदादा पाटील

लोकमत शेती : वांग नदीवरील महिंद धरण शंभर टक्के भरले; धरणाच्या सांडव्यावरून वाहत आहे पाणी

लोकमत शेती : परिसरात पाऊस नसतानाही जगबुडी पोहचली इशारा पातळीवर; काय आहे रहस्य? वाचा सविस्तर

लोकमत शेती : यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत शेती : वीर धरणातून नीरा नदीत २ हजार क्युसेकचा मोठा विसर्ग सुरू; धरणातील पाणीसाठ्यात होतेय झपाट्याने वाढ

संपादकीय : कृष्णा खोऱ्याचे वाटोळे! दरवर्षी महापुराच्या भीतीची टांगती तलवार, अलमट्टी धरण कारणीभूत नाही