पावसाळ्याच्या दिवसांबरोबरच इतर दिवशीही येथील जिल्हा परिषद चौकात रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या या पावसांत होणार नाही, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. ...
देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भरधाव ट्रॅक्सने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. चांदबाई बाळकू डोंगरे (वय ६०, रा. करोशी, ता ...
गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून ...
प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडला. ...
विरोधकांची मते डावलून व कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावरील सर्व विषय बहुमताने मंजूर केले. हा अजेंडा रद्द करण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरोधात जिल्हाधिकारी व न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती नगरविकास आघाडी व भाज ...
खटाव तालुक्याला रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यांने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ...
सातारनामासचिन जवळकोटे‘राजधानी’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी प्रतिमा जपणाऱ्या सातारा जिल्ह्यात सध्या चाललंय तरी काय? दाढी, मिशा, भुवया, कॉलर, विजार अन् नाडीचीच भाषा राजकीय नेत्यांच्या तोंडी सातत्यानं ऐकू येऊ लागलीय. अरेरेऽऽ हे सारं कमी प ...