सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला वेळेत प्रारंभ झाला असलातरी प्रमुख धरणात पाण्याची आवक अद्यापही सुरू झाली नाही. असे असले तरीही गतवर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे प्रमुख धरणात यंदा चांगला पाणीसाठा आहे. कोयना धरणात गतवर्षीपेक्षा दहा टीएमसी साठा अधिक असू ...
कऱ्हाड : दोन दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषेदेत मी कुठे काँगे्रस पक्ष वा नेत्यांविषयी चुकीचे बोललो नव्हतो; मात्र तरीही माझ्यावर जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. खरंतर त्याला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली होती. मात् ...
सातारा येथील आगारातील दोन चालक व दोन वाहक यांचे केलेले निलंबन विभाग नियंत्रक सातारा यांनी रद्द केले आहे. कामावर हजर न झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ...
माण तालुक्यातील अनेक गावांत शुक्रवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. कुळकजाई, गाडेवाडी, कळसकरवाडी, शिंदी, भांडवली, मलवडी, आंधळी या गावांना पावसाचा तडाखा बसला असून तेथे तब्बल ६० मिलीमीटर पाऊस पडला. तर गाडेवाडी येथील १७ बंधारे पाण्याखाली गेले. ...
वरुणराजाने दुष्काळी भागावर वरदहस्त दाखविला आहे. दुष्काळी भागातील प्रमुख गावांमध्ये शुक्रवार, दि. 0८ रोजी सकाळी ७ ते ते शनिवार, दि. ९ सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये एकूण २३४.७ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाच्या धमाक्यामुळे दुष्काळी भागातील ब ...