पुसेगाव रस्त्यावर वाकेश्वर फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यांसह दोघेजण ठार झाले. तर इतर दोघे जखमी झाले. पोलीस हवालदार अजित टकले व महादेव वायदंडे अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. ...
भांडवली, ता. माण येथील ग्रामस्थांनी वॉटरकप स्पर्धेदरम्यान, श्रमदानाच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी भेट दिली. ...
खंडाळा तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्रमांक ३ मधील शेतकºयांच्या जमिनीवरील शिक्के उठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे ...
सातारा जिल्ह्यात मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असलीतरी धरण क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर नाही. त्यामुळे धरणात आवक सुरू झालेली नाही. तर कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अवघा २४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. ...
शेतीला पाणी देण्याकरिता वीज मिळावी म्हणून ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्यूज घालायला गेलेल्या शेतकरी युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. दिगंबर सुरेश जगताप (वय २६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ...
महाबळेश्वरमध्ये मान्सून सक्रीय झाला असून शहर व परिसरात सरी वर सरी कोसळत आहेत. त्यातच शहरात जून हंगामामध्ये हौसी पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी एका हातात गरमा गरम कणीस तर कोणी थंड आईस्क्रीम, बर्फाचा कलरफुल फेमस गो ...