साखर कारखान्याच्या भंगार मालाचे टेंडर मिळवून देण्यासाठी खंडणीची मागणी करत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा जिल्हा पोलिसांनी दत्ता जाधवसह टोळीवर आणखी मोक्काअंतर्गत कारवाई केली. टोळीवर हा मोक्काअंतर्गत दुसरा गुन्हा दाख ...
दडी मारल्यानंतर जोर धरलेल्या पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिल्याने पेरणी रखडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट आणखी गडद झाले आहे. तर धरण परिसरात पावसाने सोमवारपासून पाठ फिरवल्याचे दिसून आले. ...
वॉटर कप स्पर्धा दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरली असून आता पडलेल्या पावसामुळे माण तालुक्यातील माळरानं आबादानी झाली आहेत. शेततलाव, पाझर तलाव, डीपसीसीटी, नालाबांधात पाणीसाठा झाला असून विहिरींच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर भांडवलीत पाण्याचे मोठे भांडवल ...
केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी भागात मोटारसायकलवर फिरून तो हा गोरख धंदा करायचा. ...
गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्'ात पुन्हा बरसायला सुरू केली असून, धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ...
म्हसवड येथील माणगंगा नदीपात्रात मातीमिश्रीत वाळूचे निष्कासन करण्यासाठी दोन ठिकाणी वाळू उचलण्याचे दोन परवाने दिले आहेत. मात्र ज्या ठिकाणचे परवानगी असताना इतर ठिकाणची सुमारे चाळीस चाळीस फूट खड्डे काढून दिवस रात्र शेकडो ट्रकमधून हजारो ब्रास वाळू उचलून म ...
गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा सुरूवात केली असून धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर पूर्व भागात हलक्या सरी कोसळत आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सातारा शहर व परिसरात शनिवारी सायंकाळपासून रिमझिम सुरूवात केली आहे. तर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अद्यापही पावसाला जोर नाही. ...