आई-वडिल शेतात गेल्याचे पाहून घरी एकट्या असलेल्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत. ...
साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरू असून यामुळे कोयनेसह सर्वच धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून पाणी ...
प्लास्टिक पिशव्यांचा वापर व साठा करणाºया व्यापाºयांवर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईची धास्ती घेत शहरातील अनेक व्यापारी व दुकानदारांनी आपल्याकडील ...
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्य व्यवसाय विभागातील राज्यातील २४ सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांची पदोन्नतीपर बढती केली आहे. यात सिंधुदुर्ग-मालवणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी श्रीका ...
शिवथर येथील निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घुसून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री घरफोडी केली. दरम्यान, तिजोरीचे कुलूप तुटत नसल्याने चोरट्यांनी ड्रॉव्हरच कापले. त्या ड्रॉव्हरसह त्यामध्ये असलेल्या तब्बल ३० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. घटनेची माहिती ...
महाबळेश्वर म्हटलं की आठवतात वेगवेगळ्या ऋतूत दिसणारी वेगवेगळी मोहक रूपं. वैशाख व ज्येष्ठाच्या उंबरठ्यावर येणारं सुखद धुक्याचं वातावरण अन् यानंतर चार महिने कोसळणारा मुसळधार पाऊस. निसर्गाने नटलेल्या या महाबळेश्वरात वरुणराजाचे आगमन झाले असून, अनेक हौशी प ...