लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

खोकी धारकांवर पुन्हा हातोडा, पालिकेची मोहीम तीव्र, साताऱ्यात पोलिस बंदोबस्तात पान टपऱ्याही काढल्या - Marathi News | Hatha, cadre campaign expeditious in box holders, Satara police constables get leaf leaks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खोकी धारकांवर पुन्हा हातोडा, पालिकेची मोहीम तीव्र, साताऱ्यात पोलिस बंदोबस्तात पान टपऱ्याही काढल्या

सातारा नगरपालिकेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू होती. गुरुवारी सकाळपासून कालिदार पेट्रोलपंप ते पारंगे हॉस्पिटल चौकापर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात येत होती. खोक्याबरोबरच पान टपऱ्याही पोलिस बंदोबस्तात काढण्यात आल्या. ...

सातारा : लूटमार करणाऱ्यांना पाठलाग करून पकडले, किरकोळ बाचाबाचीतून घडला प्रकार - Marathi News | Satara: Pulled up the robbers, got caught | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : लूटमार करणाऱ्यांना पाठलाग करून पकडले, किरकोळ बाचाबाचीतून घडला प्रकार

किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून प्रवाशांची काही रोकड आणि दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना वाई आणि पाचगणी पोलिसांनी पाठलाग करून आनेवाडी टोलनाक्यावर पकडले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ...

सातारा : लाच घेतल्याप्रकरणी एमआयडीसीतील अजून एक लिपिक जाळ्यात - Marathi News | Satara: In the case of bribe, yet another clerk in MIDC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : लाच घेतल्याप्रकरणी एमआयडीसीतील अजून एक लिपिक जाळ्यात

सातारा येथील एमआयडीसी कार्यालयाच्या लिपिकाला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभगाकडून अटक करण्यात आली. महादेव गोविंद पाटील (वय ४२, सध्या रा. एमआयडीसी सातारा, मूळ रा. अमरापूर, ता. कडेगाव जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. ...

मित्राला पुण्याहून साताऱ्याकडे भेटून येताना अपघात, भरधाव कारच्या धडकेत दोन जखमी - Marathi News | Accompanied by a friend, two people were injured in the accident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मित्राला पुण्याहून साताऱ्याकडे भेटून येताना अपघात, भरधाव कारच्या धडकेत दोन जखमी

पुण्याहून साताऱ्याकडे येत असताना येथील लिंबखिंडजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दोन युवक जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला. ​​​​​​​ ...

सातारा : स्टेअरिंग जाम झाल्याने खासगी बस डिव्हायडरला धडकली, प्रवासी बचावले - Marathi News | Satara: A private bus collides with a staining jam, passengers escape: Midnight incident on the highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : स्टेअरिंग जाम झाल्याने खासगी बस डिव्हायडरला धडकली, प्रवासी बचावले

कोल्हापूरहून बोरीवलेकडे निघालेल्या खासगी आराम बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचा ताबा सुटून गाडी थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात बसचे नुकसान झाले असून, प्रवासी मात्र बचावले आहेत. सातारा शहराजवळ महामार्गाच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घ ...

सातारा : सेवागिरी महाराजांच्या रथावर ५८ लाख ४३ हजारांची देणगी अर्पण - Marathi News |  Satara: Offering a donation of 58 lakh 43 thousand on the chariots of serviceman | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सेवागिरी महाराजांच्या रथावर ५८ लाख ४३ हजारांची देणगी अर्पण

महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांतून पुसेगाव यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी एका दिवसात श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५८ लाख ४३ हजार ८५२ रुपयांची देणगी मनोभावे अर्पण केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रथावरील देणगीत ७ लाख ६४ हजार ६०१ रुपयांची वा ...

सातारा : चितळी शाळेच्या भिंतीला तडे; विटाही ढासळल्या, उपाययोजना न केल्यास टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा - Marathi News | Chital school wall; The bricks got stuck, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : चितळी शाळेच्या भिंतीला तडे; विटाही ढासळल्या, उपाययोजना न केल्यास टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा

चितळी, ता. खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. शाळेच्या भिंतीला तडे गेले असून, बांधकामाच्या विटाही ढासळू लागल्या आहेत. प्रशासनाने याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा चितळी ग्रामस्थांनी ...

साताऱ्यात आतापर्यंतचे निच्चांकी तापमान १२ पर्यंत... थंडीत चढ-उतार सुरू - Marathi News | In Satara, till now the minimum temperature is up to 12 ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आतापर्यंतचे निच्चांकी तापमान १२ पर्यंत... थंडीत चढ-उतार सुरू

नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले असून, दिवसेंदिवस चढ-उतार होत आहे. साताऱ्याचे शनिवारी किमान तापमान १४.०९ तर रविवारी सकाळी १६ अंशावर ...