सातारा : जेमतेम दहावी पास झालेल्या शेतकऱ्याने आपण अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी चक्क लाल दिव्याच्या गाडीसोबत फोटो काढले. या फोटोच्या माध्यमातूनच त्याने युवकाला पोलीस दलात नोकरी लावतो, म्हणून अडीच लाखाला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. एका सर्वसामान्य ...
शासकीय धान्याचा साठा करण्याची व्यवस्था असणारे पाटण येथील जुने गोदाम मोडकळीस आले आहे. त्यामुळे याठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या हजारो पोती धान्याची उंदीर आणी घुशी नासाडी करत आहेत ...
पोलीस निरीक्षक असल्याचा बनाव करून तरुणाला पोलीस भरतीचे अमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
‘सध्या देशातले वातावरण हे भाजप सरकारच्या विरोधात आहे; पण देशातल्या मोठ्या राजकीय विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय; काँगे्रस तर लोक स्वत:हून आपल्या हातात सत्ता देतील, ...
दहा ते पंधरा भटक्या कुत्र्यांचे टोळके... भेकराचा पाठलाग करत असताना जीवाच्या आकांताने भेकर दाहीदिशा सैरावैरा पळत सुटले.. ही परिस्थिती एका अवलियाच्या दृष्टिक्षेपात पडताच स्वत:चा जीव धोक्यात घालून भेकराचे लचके ...
कोल्हापूर येथे एका स्कूलबसचा अपघात झाल्यानंतर स्कूलबसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रथम दंडात्मक, जप्ती आणि न्यायालयीन कारवाई अशा कारवाईच्या बडग्यानंतरही सातारा शहरासह जिल्'ात विद्यार्थी ...
वटपौर्णिमा हा सुवासिनींचा सण. या दिवशी सर्वच महिला वड पूजण्यासाठी जाताना अंगावर दागदागिने घालून जातात. यामुळे साताºयातील बँकांमधील नव्वद टक्के लॉकर या सणाला उघडले गेले. ...