संजय कदम ।वाठार स्टेशन : इतर गावांची सलग तीन वर्षे तहान भागविणाºया जाधववाडी येथील शेतकºयावरच आत्ताच उपासमारीची वेळ आली आहे. विहिरीचे पाणी गावाची तहान भागवण्यासाठी सलग तीन वर्षांपासून शासकीय अधिकाºयांनी दबाबतंत्र वापरून अधिग्रहण केल्याचा आरोप संबंधित ...
सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावली असली तरी सातत्य नाही. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. तर यंदाची समाधानकारक बाब म्हणजे धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. कोयनेत गतवर्षीपेक्षा एक टीएमसी जादा साठा असून धोम, बलकवडी धरणात वाढ झाली आ ...
जावेद खान।सातारा : ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेली मंडळी खऱ्याखुºया बैलांऐवजी मातीच्या मूर्ती पूजण्यात धन्य मानू लागली आहेत, यामुळे शहरात या बेंदुराच्या पार्श्वभूमीवर मातीच्या मूर्तींची मागणी वाढत चालल्याची माहिती शहरातील कुंभार वर्गाने ‘लोक ...
आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. मात्र, त्या वनस्पतीचे ज्ञान नसल्यामुळे त्याची किंमत आपल्याला समजत नाही. परिणामी अशा वनसंपदेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव असतो. हे ओळखून शासनाने ...
सातारा : जेमतेम दहावी पास झालेल्या शेतकऱ्याने आपण अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी चक्क लाल दिव्याच्या गाडीसोबत फोटो काढले. या फोटोच्या माध्यमातूनच त्याने युवकाला पोलीस दलात नोकरी लावतो, म्हणून अडीच लाखाला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. एका सर्वसामान्य ...