मेढा : कुडाळ, ता. जावळी येथील ज्योती नंदकुमार पवार (वय १६) हिने दहावीची परीक्षेत ७७ टक्के गुण कमी मिळाल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून रविवारी पहाटे साडेपाच वाजता घर सोडले. या प्रकारानंतर हादरलेल्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला असून, अद् ...
लोणंद : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्याहून मार्गस्थ झाला असून, शुक्रवार, दि. १३ रोजी वैष्णवांचा मेळा लोणंद मुक्कामी येत आहे. माउलींचा सातारा जिल्ह्यातील लोणंद या ठिकाणी पहिलाच मुक्काम असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, वारीच्या नियोजना ...
सातारा बसस्थानकासमोरील पे अॅण्ड पार्कमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकीच्या इंजिनमध्ये चक्क लोखंडाचा चुरा टाकण्यात आल्याने दुचाकीस्वाराला दहा हजारांचा आर्थिक फटका बसला. पे अॅण्ड पार्कमध्ये गाडी लावली असतानाही हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. ...
‘लोणंदमधील सर्व नागरिक, नगरसेवक व शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरातीलच सोहळा आहे, असे समजून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,’ ...
माणूस गेल्यानंतर त्याचे श्राद्ध घालण्याची परंपरा आपल्या समाजात रुढ आहे. घरातला जीवलग अचानकपणे निघून गेल्यानंतर कुणालाही दु:ख होते. मग तो घरातला पाळीव प्राणी का असेना! ...
सातारा शहराजवळच्या कोडोली गावात राहणाऱ्या काटे-देशमुखांनाही सांभाळलेला घोडा निघून गेल्याचा चटका लागून राहिला. दि. ४ जुलै रोजी या घोड्याचे चक्क वर्षश्राद्धही त्यांनी घातले. ...
सातारा शहरानजीक असणाऱ्या एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेवर स्टाफरूममध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...