सातारा येथील राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये रस्त्याकडेलाच कचऱ्यांचे ढीग साचले असून, घंटागाडी एकीकडे तर कचरा दुसरीकडे, अशी अवस्था झाली आहे. या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत असून, पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या पर ...
सातारा : शिरवळहून साताऱ्यात दुचाकीवरून येत असताना एसटीने दिलेल्या धडकेत निशाद रवींद्र खुडे (वय २८, रा. खंडोबाचा माळ, रविवार पेठ, सातारा) हा युवक ठार झाला. हा अपघात मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास वर्ये, ता. सातारा येथे झाला.निशाद खुडे हा शिरवळ ...
गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी ...
मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारसाठी सातारा बाजारपेठ सज्ज झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच पूजेसाठी आवश्यक असणारी फळे आणि फुले विक्रीसाठी शहराच्या मुख्य चौकात पाहायला मिळाली. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला पूजा मांडून देवीची आराधना करतात. घर ...
सातारा येथील गोडोलीजवळ पाठीमागून जीपने धडक दिल्याने माल वाहतूक रिक्षा खोल ओढ्यात कोसळली. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, क्रेनच्या साह्याने रिक्षा बाहेर काढण्यात आली. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ...
आईने मारल्याचा राग मनात ठेवून घर सोडून आलेल्या अल्पवयीन मुलाला सातारा बसस्थानकातील पोलिसांनी सोमवारी रात्री बारा वाजता पालकांच्या ताब्यात दिले. याबाबत बसस्थानक पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथील सोमनाथ शहाजी सिद (वय १४ ...
गोडोली (सातारा) येथील राजवाडा परिसरात असलेल्या सातारा शहर तलाठी कार्यालयात तलाठी कधी येतात अन् कधी जातात, याचा कसलाच मेळ बसत नाही. याचा फटका शहरासह गोडोलीतील नागरिकांना बसत आहे. कार्यालयीन वेळेतही ते बंद असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ...