लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

साताऱ्याला अतिवृष्टीचा फटका; पाचजणांचा मृत्यू, ४७४ गावांना बाधा, ५४९ घरांची पडझड - Marathi News | 474 villages were affected due to heavy rains 549 houses collapsed In Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याला अतिवृष्टीचा फटका; पाचजणांचा मृत्यू, ४७४ गावांना बाधा, ५४९ घरांची पडझड

शेतकऱ्यांचे नुकसान  ...

Satara: वाझोली-डाकेवाडी रस्त्यावर डोंगराच्या दरडी कोसळल्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण  - Marathi News | Mountain ravines collapse on Vazoli-Dakewadi road in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वाझोली-डाकेवाडी रस्त्यावर डोंगराच्या दरडी कोसळल्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 

डोंगरावरील दगड गावावर कोसळण्याची शक्यता ...

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल - Marathi News | Nitin Patil's nomination form from NCP Ajit Pawar group for Rajya Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल

सातारा : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार ... ...

नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके करणार ‘घरोघरी विचाराचा जागर’, पंधरा पुस्तकांचे आज प्रकाशन  - Marathi News | 15 books published today on Dr Narendra Dabholkar Memorial Day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके करणार ‘घरोघरी विचाराचा जागर’, पंधरा पुस्तकांचे आज प्रकाशन 

मुलांच्या सोयीसाठी संक्षिप्त स्वरूपात लेखन ...

सातारा शहरात पुन्हा जोर‘धार’!, सर्वत्र पाणीच पाणी; नागरिकांची धावपळ, विक्रेत्यांचे हाल  - Marathi News | Heavy rain again in the area including Satara city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा शहरात पुन्हा जोर‘धार’!, सर्वत्र पाणीच पाणी; नागरिकांची धावपळ, विक्रेत्यांचे हाल 

खरीप हंगामातील पिकांना फायदा ...

‘मंकीपॉक्स’ फैलावतोय, प्रोटोकॉल लागू करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Implement protocols in the wake of monkeypox Congress leader Prithviraj Chavan's letter to the Chief Minister Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मंकीपॉक्स’ फैलावतोय, प्रोटोकॉल लागू करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

..तर गंभीर परिणाम भोगावे लागतील ...

साताऱ्यात पाऊस पुन्हा सक्रीय, ढगांच्या गडगडाटात धो-धो बरसला - Marathi News | Rain again in Satara district Power supply cut in many areas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पाऊस पुन्हा सक्रीय, ढगांच्या गडगडाटात धो-धो बरसला

रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले. तर सखल भागात पाणी साचले ...

सातारा जिल्ह्यात काही भागात अजूनही पावसाची ओढ; माणची तहान टॅंकरवर !  - Marathi News | Water supply by tanker for 10 villages and 56 hamlets in Man taluka of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात काही भागात अजूनही पावसाची ओढ; माणची तहान टॅंकरवर ! 

१० गावे ५६ वाड्यांत टंचाई : १८ हजार लोकांना आधार  ...