दुष्काळात भरडणाऱ्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाºया माण आणि खटाव तालुक्यांतील अनेक गावांची तहान आता सांगली जिल्ह्यातून येणाºया टेंभू योजनेच्या पाण्यातून भागणार आहे. सातारकरांचं हक्काचं पाणी सांगलीतून पुन्हा ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.१७ टीएमसी साठा असून, पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. ...
खटाव, माण तालुक्यांच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील म्हशी चोरून मिरजमधील कत्तलखान्यांमध्ये विक्री करणाऱ्या दोघांसह एक व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ...
लोणंद शहरातील काही भागात शनिवारी सकाळपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. त्याने सकाळी आठ ते दहा या दोन तासांत सातजणांच्या पायाचा चावा घेतला. यामध्ये शाळेतील तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे. ...
साताऱ्याचे रहिवाशी व आर्मी एव्हीएशन फोर्स गांधीनगर येथे कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांनी केरळ येथील मदतकार्यात उल्लेखनीय कामगिरी केली. ...