लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

‘खोदा पहाड और निकाला बैल’; अग्निशमन दलाला सात तासाने आले यश - Marathi News | 'Dug mountain and extracted bull'; Fire brigade finishes tough work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘खोदा पहाड और निकाला बैल’; अग्निशमन दलाला सात तासाने आले यश

अग्निशामक दलाच्या जवानांनी ७ तास प्रयत्न करून डोंगरकडा खोदून खदानीत अडकलेला बैल सुखरूप बाहेर काढला. ...

सातारा रस्त्यावरील पॅकिंगच्या कंपनीत भीषण आग  - Marathi News | Fire in the packing company on Satara road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातारा रस्त्यावरील पॅकिंगच्या कंपनीत भीषण आग 

सातारा रस्त्यावरील एका पॅकिंगच्या कंपनीत पहाटे भीषण आग लागली. ...

दुष्काळाचा सामना करण्यासाठी १३१ कोटींचा आराखडा तयार : पाणी पुरवठ्यासाठी ७१ कोटी - Marathi News | A draft of Rs.113 crores has been prepared to combat drought: 71 crores for water supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाचा सामना करण्यासाठी १३१ कोटींचा आराखडा तयार : पाणी पुरवठ्यासाठी ७१ कोटी

पाऊस कमी झाल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत वाढ होणार असल्याने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. ...

प्रीतिसंगमावर राजकीय नेत्यांची खलबतं ! - Marathi News | Political leaders dissociate! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रीतिसंगमावर राजकीय नेत्यांची खलबतं !

कºहाड : कºहाडला मुक्कामी असणाऱ्या जाणत्या राजाच्या भेटीला साताºयाचे थोरले राजे सकाळी साडेसातच्या सुमारासच पोहोचले. पवार हॉटेलात तिसºया मजल्यावर ... ...

फलटण (सातारा) : शेळ्या, मेंढ्यांची दुप्पट किमतीने खरेदी करण्याचे आमीष दाखवून फसवणूक - Marathi News | Phaltan (Satara): Cheats by showing the willingness to buy goats and sheep at double rate | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण (सातारा) : शेळ्या, मेंढ्यांची दुप्पट किमतीने खरेदी करण्याचे आमीष दाखवून फसवणूक

फलटण (सातारा) : शेळ्या, मेंढ्यांची दुपट किंमतीने खरेदी करण्याचे अमिश दाखवून खरेदीच्या बदल्यात रोख रक्कम न देता, बोगस चेक ... ...

सातारा : सोनके येथे पादचारी वृध्द दुचाकीच्या धडकेत ठार  - Marathi News | Satara: A pedestrian old man dies at Sonke in a wheelchair | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सोनके येथे पादचारी वृध्द दुचाकीच्या धडकेत ठार 

पिंपोडे बुद्रुक : सोनके, ता. कोरेगाव येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात पादचारी वृध्दाचा मृत्यू  झाला. ...

पक्षी संवर्धन ही लोकचळवळ बनावी : शेखर चरेगावकर - Marathi News | Bird culture should be made public: Shekhar Charegaonkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पक्षी संवर्धन ही लोकचळवळ बनावी : शेखर चरेगावकर

‘संस्कृतीत पक्ष्यांना स्थान आहे, त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे आणि तेच या संमेलनाचे ध्येय असावे. पक्ष्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता बनणे गरजेचे आहे. ...

ज्योती मांढरेचा जामीन रद्द जिल्हा सत्र न्यायालय : वाई हत्याकांड प्रकरण - Marathi News | District Court of Jail: Jai Killing Case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ज्योती मांढरेचा जामीन रद्द जिल्हा सत्र न्यायालय : वाई हत्याकांड प्रकरण

वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणाºया वाई येथील संतोष पोळ याने केलेल्या सहा हत्याकांड प्रकरणात माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे हिचा शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन रद्द ...