लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कमी खर्चात खत निर्मितीसाठी पाऊल प्रयास ; सामाजिक संस्थेचा उपक्रम - Marathi News | Efforts to produce fertilizer at low cost; Social organization activities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कमी खर्चात खत निर्मितीसाठी पाऊल प्रयास ; सामाजिक संस्थेचा उपक्रम

वडूज : कचरा हा सार्वजनिक कुंडीत किंवा कचरागाडीत टाकून प्रश्न संपत नाहीत. त्याची विल्हेवाट सरकारने अथवा नगरपंचायतीने करावी, ही ... ...

विक्रमसिंह पाटणकरांवर लोकांची मोठी प्रेमभावना : शरद पवार - Marathi News | Big love for Vikramsinh Patankar: Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विक्रमसिंह पाटणकरांवर लोकांची मोठी प्रेमभावना : शरद पवार

‘आपल्या उमेदीचा सर्वाधिक कालावधी तालुक्यातील डोंगरदऱ्यातील लोकांच्या हितासाठी दिला. त्यांच्या विकासाची खबरदारी घेतली, अशा विक्रमसिंह पाटणकर या नेत्यावरील प्रेमभावना इथल्या उपस्थित जनसमुदायातून जाणवत आहे. ...

‘कास’चा पाणी पुरवठा बंद करण्याबाबत संभ्रम : पर्यायी व्यवस्थेचा शोध - Marathi News | The confusion about the closure of the 'Kas' water supply: the search for alternative systems | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘कास’चा पाणी पुरवठा बंद करण्याबाबत संभ्रम : पर्यायी व्यवस्थेचा शोध

कास धरणाचे काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले असून, धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या पाण्याच्या पाटापर्यंत भिंत उभारली जाणार आहे. या कामासाठी सुमारे पंधरा दिवस कालावधी ...

सातारा : त्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल १८६ किलोचा स्नोमॅन - Marathi News | Satara: A total of 186 kilo snowman for those students | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : त्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल १८६ किलोचा स्नोमॅन

विशेष मुलांनाही ख्रिसमस सणाचा भाग बनता यावे, या उद्देशाने पाचवड येथील आपुलकी मतिमंद मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसमध्ये दाखल होण्यासाठी १८६ किलो केक स्नोमॅनची निर्मिती ...

बुरखाधारी महिलांकडून सराफ दुकानात चोरी, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News |  Burakha women stolen from the store, crime in Satara police station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बुरखाधारी महिलांकडून सराफ दुकानात चोरी, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा

पोवई नाक्यावरील एका सराफाच्या दुकानात बुरखा घालून आलेल्या दोन महिलांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावणेदोन लाख रुपयांच्या सोन्याचा मुद्देमाल लंपास केला. हा चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. ...

‘रयत’मध्ये कौशल्याधारित शिक्षण - अनिल पाटील : कर्मवीर अण्णांची तत्त्वे डोळ्यांसमोर ठेवूनच शतकमहोत्सव साजरा - Marathi News | Skillful teaching in 'Rayat' Anil Patil: Celebrating the centenary celebrations of Karmaveer Anna in front of the eyes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘रयत’मध्ये कौशल्याधारित शिक्षण - अनिल पाटील : कर्मवीर अण्णांची तत्त्वे डोळ्यांसमोर ठेवूनच शतकमहोत्सव साजरा

‘पुरोगामी, सत्यशोधक चळवळ आणि सामाजिक, शैक्षणिक सुधारणांच्या पायावर रयत शिक्षण संस्था सुरू झाली. आज जागतिकीकरणाची स्पर्धा लक्षात घेत संस्था पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण देत आहे. ...

सातारा : गोंदवलेत कोठी पूजनाला साकारली अनोखी कलाकृती, ब्रह्मचैतन्य महाराज समाधी सजवली - Marathi News | Satara: Unique artwork which was started by Gondawela Kothi Pooja, Brahmchaitanya Maharaj Samadhi Sajwali | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : गोंदवलेत कोठी पूजनाला साकारली अनोखी कलाकृती, ब्रह्मचैतन्य महाराज समाधी सजवली

गोंदवले येथील श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या १0५ व्या पुण्यतिथी महोत्सवाला रविवारी पासून पहाटे कोठी पूजनाने सुरुवात झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठी पुजनानिमित्त फळे, भाज्या, भांड्यांच्या आकर्षक रचनेतून बनवलेली आरास पाहण्यासाठीही ...

सातारा : मायणी पोलिसांची वाळुतस्कारांविरुद्ध कारवाई, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Satara: Meeni police action against the activities of the trio, 5 vehicles, including five vehicles seized | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मायणी पोलिसांची वाळुतस्कारांविरुद्ध कारवाई, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या पूर्व भागामध्ये रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाघबीळ येथे अवैध वाळू उपसा करणा-या वाहनांवर मायणी पोलिसांनी छापा टाकून पाच वाहनांसह ३३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...