सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक विकासकामांबात निर्णय झाले. त्यानंतर बैठकाही पार पडल्या. काही ठिकाणी पाहणीही झाली, मात्र त्यानंतर विकासप्रक्रियेची गाडी अडखळतच राहिली. जिल्ह्यातील महाबळेश्वर-सातारा-विटा या मार्गाच्या कामाचे उद्घाटन झाले. म ...
जिल्ह्यातील काँग्रेसला बळ देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याच्या वाटेवर असून, त्याचा प्रारंभ मंगळवारी साताºयात नूतन जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाºयांच्या सत्कार समारंभाने होणार आहे. त्यामुळे पक्ष पुन्हा वज्रमूठ आवळून जिल्ह्यात घोडदौड करण्यासाठी सज्ज होणार ...
‘मदनदादांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये घ्यायचे आहे, या मानसिकतेने आलो नाही. ते नेहमी जनतेच्या विचाराने चालले आहेत. जनतेला काय पाहिजे ते करत आहेत. मी काही ...
फलटण येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामिण बिगर सहकारी पतसंस्था कोळकीपतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करुन कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक, संचालक व सदस्य अशा तेराजणांच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालये अत्याधुनिक करण्यात आले आहेत. यात मुबलक पाणी, विजेची सोय, अपंगासाठी रोलिंग रॅम्प, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वडूज शहर हागणदारीमुक्त झाले आहे. तसेच सार्वजनिक शौचालय ...
देशाच्या सीमेवर अहोरात्र उभे राहून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या जवानाचा अनोखा सत्कार सोहळा जकातवाडी (ता. सातारा) येथे शुक्रवारी पार पडला. सेवानिवृत्त जवान गणेश बबन चव्हाण (३८) यांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात ...