लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सांगायचे झाले तर लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी फक्त कॉलर उडवण्याचे काम केलेले आहे. त्यांनी एकदा शेतकऱ्यांसाठी कॉलर उडवावी आणि लोकसभेच्या निव ...
मायणी येथील भारतमाता ज्युनिअर कॉलेजमधील बारावी परीक्षा केंद्र्रामध्ये गुरुवारपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. या केंद्र्रामध्ये सहाशे विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती केंद्र संचालक एस. आर. काळे यांनी दिली. ...
पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या फलटण येथील डॉ. संजय राऊत यांची पुणे ग्रामीण पोलीस दल, फलटण शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस यांनी संयुक्त ...
सातारा शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यायतही अनेक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. ...
आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत. त्यामुळे अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळ ...