लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

राष्ट्रवादीचं ठरेना; भाजपचं कळेना ! माढा मतदारसंघ; मुख्यमंत्री-संजय शिंदे यांची भेट - Marathi News | Nationalist Congress Party The BJP does not know! Madha constituency; CM-Sanjay Shinde's meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीचं ठरेना; भाजपचं कळेना ! माढा मतदारसंघ; मुख्यमंत्री-संजय शिंदे यांची भेट

माढा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरता ठरेना. तर दुसरीकडे भाजपचा बहुतांशी निर्णय राष्ट्रवादीवर अवलंबून असल्याने त्यांचंही गुमान कळेना, अशी स्थिती आहे. त्यातच ...

सोयरिक करा; मानपान ठरवून घ्या ! कºहाडात काँगे्रस मेळाव्यातील सूर - Marathi News | Soviet; Set up the standard! Sun in the Bargate Congregation Fair | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोयरिक करा; मानपान ठरवून घ्या ! कºहाडात काँगे्रस मेळाव्यातील सूर

राष्ट्रवादीबरोबरच्या घरोब्याचा यापूर्वीचा अनुभव चांगला नाही. आता नव्याने सोयरिक करायची असेल तर जरूर करूया; पण नुसतं लग्न ठरवून उपयोग नाही. याद्या तर कराव्याच लागतील; पण मानपान सन्मान ...

सदस्यांना योजनांची माहितीच मिळेना-कºहाड पंचायत समिती सभा : अधिकाऱ्यांवर ताशेरे - Marathi News | Members get information about the schemes: Hade Panchayat Samiti meeting: | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सदस्यांना योजनांची माहितीच मिळेना-कºहाड पंचायत समिती सभा : अधिकाऱ्यांवर ताशेरे

शासनाच्या अनेक योजना येतात कधी अन् त्याचा लाभ कोणाकोणाला दिला जातो, याची माहितीच सदस्यांना मिळत नाही. त्यामुळे योजना नुसत्या नावाला माहिती पडेना सदस्यांना, असे चित्र सध्या कºहाड ...

मनसंधारणामुळे गावांना मिळालं नवरूप - वॉटर कप स्पर्धा : चला गाव बदलूया - Marathi News | Water supply competition: Let's change the village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मनसंधारणामुळे गावांना मिळालं नवरूप - वॉटर कप स्पर्धा : चला गाव बदलूया

दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच टँकरचे पाणी डोक्यावरून घागर घेऊन जाणारे पुरुष आणि कमरेवरून हंडा घेऊन पाणी भरणाऱ्या महिला यंदा पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण केंद्रावर सहभागी झाल्या ...

सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा : बैठकीत ठराव - Marathi News | Shiv Sena's claim on Satara Lok Sabha Constituency: Resolution in the meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा : बैठकीत ठराव

सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही. निष्ठावान व सच्चा शिवसैनिकालाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे, असा ठराव साताऱ्यात झालेल्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हा ठराव सादर के ...

राष्ट्रीय काँगे्रसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाला बाळसे - Marathi News | The Bharatiya Janata Party (BJP) in the Citadel of the National Congress | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रीय काँगे्रसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाला बाळसे

कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथं राष्ट्रवादीची अन् सेनेची ताकद तोकडी वाटते. मात्र, भाजपने चांगलेच बाळसे धरलंय ! शिवाय बंडखोर विलासराव ...

भाजपला रोखण्यासाठी आघाडी धर्म पाळा : पृथ्वीराज चव्हाण --काँगे्रसचा मुडदा पाडून आघाडी नको - Marathi News | Follow the lead religion to prevent BJP: Prithviraj Chavan - Do not lead a Congress by defeating Congress | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपला रोखण्यासाठी आघाडी धर्म पाळा : पृथ्वीराज चव्हाण --काँगे्रसचा मुडदा पाडून आघाडी नको

‘राष्ट्रवादी काँगे्रसने मलासुद्धा सोडलेले नाही. गतवेळी त्यांनीच माझे सरकार पाडले. मला माजी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरावे लागले. तरीही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला ...

बायपासवरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच - Marathi News | removal of encroachment on bypass will continue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बायपासवरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच

सुरुवातीच्या चार तासांमध्ये दहापेक्षा अधिक दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. ...