सभेला जमलेल्या गर्दीवरून उमेदवाराच्या विजयाचा अंदाज भलेही लावत येणार नाही, पण या गर्दीमुळे पाकिटमारांची चांगलीच दिवाळी होते. हल्ली स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्यांना पक्षाच्या मंडळींनाही स्वत:चा खिसा सांभाळता येत नाही. ...
‘साताºयाचे विद्यमान खासदार हे केवळ ‘स्टाईल’ मारण्यात पटाईत आहेत. मात्र या त्यांच्या स्टाईलमुळे लोकांचे जीवनमान उंचावणार नाही, बेरोजगारीही हटू शकलेली नाही. ...
तरुणाईला व्यक्त व्हायला, चांगली कृती करण्यासाठी एखादं व्यासपीठ मिळालं की काय किमया घडते, याचा साक्षात्कार रामनगर आणि पानमळेवाडी परिसरातील ग्रामस्थांना आला. यावर्षीची धुळवड गावातील तरुणाईने रामनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतींवर बोलकी चित् ...
लोकसभा निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचेच तगडे आव्हान आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच जास्त आक्रमक असल्याने त्याच पक्षाच्या गंडस्थळावर हल्ला करण्याचा युतीचा प्रयत्न आहे. रविवारी (दि. २४) झालेल्या युतीच्या ...
रिक्षातून घरी जात असताना एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन अपहरणाचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित युवतीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका ...