समाजकार्याची कार्यप्रेरणा आज तरी महाराष्ट्राला नवी नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कित्येक स्त्रिया स्वयंपूर्णतेने कार्यरत आहेत. समाजाला जागं करणारी शिकवण महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सर्वात पहिल्यांदा दिली. त्यातूनच प्रेरणा घेत मलटण, ता. ...
ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी पुरुषांचाही थरकाप उडतो, अशा शवविच्छेदन क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे भोर येथील शीतल रामलाल चव्हाण या युवतीने. विशेष म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती या क्षेत्रात ...
शाहू क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट चालवायला मिळावे. तसेच तेथे प्रॅक्टिस करायला देत नसल्याच्या रागातून एकाने जिल्हा क्रीडा कार्यालयात घुसून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात म ...
कुंभारवाडी (आसले), ता. वाई येथील विवाहितेचा हॉटेल सुरू करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावून जाचहाट करण्यात आला. याप्रकरणी पती, सासू व सासऱ्याच्या विरोधात भुर्इंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
कऱ्हाड येथील बसस्थानक परिसरातून बुधवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाने एका युवकास अटक केली. तसेच त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. सागर सदाशिव नलावडे (वय २०, रा. देशमुखमळा, पार्ले ता. कऱ्हाड ) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे ...
कऱ्हाड येथील कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर महाविद्यालयीन युवकांकडून सध्या हुल्लडबाजी करण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. त्यांच्यामुळे येथे येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
आदिमाया, आदिशक्ती दुर्गामातेच्या मूर्तींची ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी करण्यात आलेल्या घटस्थापनेने नवरात्रास उत्साही वातावरणात प्रारंभ ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी धुवाँधार पाऊस बरसल्याने वेळेत धरणे भरली. तर दुसरीकडे नियोजनानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने पाणीपातळी वाढली नाही. ...