लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

महाराष्ट्रपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना जवान शहीद - Marathi News | While serving in Jammu and Kashmir, a Maharashtra martyr of satara was dead | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्रपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना जवान शहीद

जवान संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहीद झाले होते. ...

सह्याद्री कारखाना निवडणूक : बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल - Marathi News |  Sahyadri factory election: Balasaheb Patil's application filed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सह्याद्री कारखाना निवडणूक : बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी एकूण ८७ अर्जांची विक्री झाली तर ...

खटाव तालुक्यात शिक्षक संघाला भगदाड, वडूजमध्ये मेळावा - Marathi News | In Khatav taluka, teachers should meet in Vaduj to get rid of teachers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खटाव तालुक्यात शिक्षक संघाला भगदाड, वडूजमध्ये मेळावा

खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा जाहीर मेळावा वडूजमध्ये झाला. संघटनेची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्यात शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे वीस कार्यकर्त्यांनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. ...

बाजार समित्यांमधील भाजपचे प्रतिनिधीत्व संपुष्टात, तज्ञ संचालक नियुक्त्या रद्द - Marathi News |  Due to BJP representation in market committees, appointments of expert directors canceled | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाजार समित्यांमधील भाजपचे प्रतिनिधीत्व संपुष्टात, तज्ञ संचालक नियुक्त्या रद्द

भिन्न विचारांच्या शिवसेना, काँगे्रस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी राज्यात सत्ता मिळवताना भाजपला सत्तेपासून वंचित ठेवले. आता बाजार समित्यांमधील असलेले भाजपचे नगण्य स्थानही खोडून काढण्यात आले आहे. भाजपने बाजार समित्यांवर नेमलेल्या तज्ञ संचालकांच्या न ...

जिल्हा कारागृहात बंदिवानाला बेदम मारहाण - Marathi News | Prisoner brutally beaten in district jail | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हा कारागृहात बंदिवानाला बेदम मारहाण

सातारा येथील जिल्हा कारागृहातील एका बंदिवानाला मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बंदिवानांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. साहेबांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून बंदिवानाला मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात ...

टेम्पो चालकाला लुटणाऱ्या तिघांना अटक : चोरीचा ऐवज जप्त - Marathi News |  Three robbers arrested for robbing tempo driver: Robbery confiscated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टेम्पो चालकाला लुटणाऱ्या तिघांना अटक : चोरीचा ऐवज जप्त

सहकाऱ्यांची नावे समजल्यानंतर रोहित आणि अन्य एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी साता-यातील विविध ठिकाणाहून अटक केली. अद्याप या तिघांचा अन्य एक सहकारी फरार आहे. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी कुठे लुटीचा प्रकार केला आहे का, याबाबातही पोलीस तिघा ...

कर्मचारी संघटनांच्या संपामुळे सातारा : जिल्'ात कार्यालये ओस - Marathi News | Due to the collapse of the staff unions the offices become dewy | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्मचारी संघटनांच्या संपामुळे सातारा : जिल्'ात कार्यालये ओस

केंद्र आणि राज्यातील प्रलंबित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप केला. या संपामध्ये बहुतांश कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक कार्यालये ओस पडली होती. ...

साताऱ्यात पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, ‘स्वाभिमानी’ने राष्ट्रीय महामार्ग रोखला - Marathi News | In the seventies, 'Swabhimani' blocked the national highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, ‘स्वाभिमानी’ने राष्ट्रीय महामार्ग रोखला

आंदोलक कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबली. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली. शेतक-यांना लूटवापसी म्हणून संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतकर ...