लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

तीनशे फूट वजीर सुळक्यावर तरुणाने फडकविला तिरंगा... - Marathi News | Young tricolor thrown at three hundred feet Wazir cone ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तीनशे फूट वजीर सुळक्यावर तरुणाने फडकविला तिरंगा...

डोंगरावरील खडतर आव्हाने पेलत हे गिर्यारोहक दोन तासांनंतर सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचले. यानंतर सुळका सर करण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर उभे ठाकले. मात्र, रोहित व त्याच्या सहकारी गिर्यारोहकांनी ‘वजीर’ सर करण्याचा चंग बांधला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धत ...

गुन्हे होऊच नयेत यासाठीच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ - Marathi News | Safety of highways and villages is important ..! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुन्हे होऊच नयेत यासाठीच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

गावागावत सीसीटीव्ही, ग्रामपंचायतींवर भोंगा आणि ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावांच्या सुरक्षेची घेतलेली काळजी चोरांच्या मनातही धडकी भरवतेय. - अजय गोरड, सहायक पोलीस निरीक्षक, उंब्रज ...

सहायक फौजदार वसंत साबळे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर - Marathi News |  Assistant Faujdar Vasant Sable has been awarded a Presidential Medal for the second time | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सहायक फौजदार वसंत साबळे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर

राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित होणारे लोणंदमधील हे दुसरे पोलीस अधिकारी असून, २००८ रोजी पोलीस अधिकारी रवींद्र डोईफोडे यांनाही राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते.सध्या समीरसिंह साळवे हे नाशिक येथील मनमाड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून का ...

मुलीच्या मित्रांकडून वडिलांवर चाकूने वार, राजवाडा परिसरातील घटना - Marathi News |  The incident happened in the palace area, with a knife on the father by the girl's friends | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलीच्या मित्रांकडून वडिलांवर चाकूने वार, राजवाडा परिसरातील घटना

सातारा तालुक्यातील आकले येथे अल्पवयीन मुलीने वडिलांचा गळा आवळून खून केल्याची घटना ताजी असतानाच साताऱ्यातही मुलीच्या पाच ते सहा मित्रांनी वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जखमी वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांच्य ...

धक्कादायक... दीड कोटीच्या विम्यासाठी मित्राला कारसह पेटविले - Marathi News | Murder of close friend for one and a half crore insurance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक... दीड कोटीच्या विम्यासाठी मित्राला कारसह पेटविले

दीड कोटीच्या विम्यासाठी तरुणाने स्वत:च्या खुनाचा बनाव रचून आपल्या जीवलग मित्राला संपविल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. ...

पोलिसांत गेला तर जीवे मारण्याची धमकी: मुलीच्या मित्रांकडून वडिलांवर चाकूने वार - Marathi News | Mirage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोलिसांत गेला तर जीवे मारण्याची धमकी: मुलीच्या मित्रांकडून वडिलांवर चाकूने वार

तर मला आणखी त्यांच्यापासून धोका होईल, याची जाणीव त्यांना झाल्याने त्यांनी सिव्हिलमधील पोलिसांकडे घडलेल्या खरा प्रकार सांगितला. हल्ला करणाऱ्यांमध्ये मुलीचा मित्र होता. त्याला मी ओळखतो, असेही भुरके यांनी पोलिसांना सांगितले आहे. ...

पाचवडमध्ये दहा तोळे सोन्यासह ४३ हजारांची रोकड चोरीस - Marathi News | In the five days ten thousand gold and 5 thousand cash stolen | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाचवडमध्ये दहा तोळे सोन्यासह ४३ हजारांची रोकड चोरीस

पाचवड-वाई रस्त्यावर असलेल्या बाजारपेठेमधील राहत्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे दहा तोळे सोने व ४३ हजार रुपयांची रोकड, अशी सुमारे साडेचार लाख रुपयांची चोरी केली. ही चोरी गुरुवार, दि. २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...

कऱ्हाडात पिसाळलेल्या श्वानाचा सातजणांना चावा, नागरिकांत भीती - Marathi News |  Bit of drowned dogs kill seven, fear among citizens | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात पिसाळलेल्या श्वानाचा सातजणांना चावा, नागरिकांत भीती

कऱ्हाड शहरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा शुक्रवारी पुन्हा प्रत्यय झाला. येथील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने सकाळच्या सुमारास सातजणांचा चावा घेतला. यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी ...