चारजण अचानक लॉजमध्ये आले. त्यांनी ‘माझ्या बहिणीसोबत काय करतोय,’ असे म्हणत गेजगेंना मारहाण केली. त्यांच्याच कारमधून गेजगेंना कोरेगावला नेले. या ठिकाणी आणखी एक युवक आला. त्या युवकानेही गेजगेंना मारहाण केली. त्यांच्याकडून ५ सोन्याच्या अंगठ्या, २ लाख ५६ ...
आता २ एप्रिल रोजी रिक्त होणाºया राज्यसभेच्या जागेवर उदयनराजेंची वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित झालेले आहे. साहजिकच भाजपकडून उदयनराजे भोसले यांचा १३ मार्च रोजी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. ...
सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग व जिल्हा माहिती कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन सप्ताह व मराठी भाषा गौरव दिन निमिताने मराठी भाषिक कौशल्य विकास या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ...
ब्लॅक स्पॉट म्हणजे काय? ब्लॅक स्पॉटला वारंवार तीन वर्षांमध्ये एकाच ठिकाणी झालेल्या अपघातांना ब्लॅक स्पॉट असे संबोधले जातेय. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असेल तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून समोर येत आहे. ...
मराठी शिकून प्राध्यापक आणि संशोधक ही दोनच कवाडं करिअर म्हणून खुली होतात. प्राध्यापक म्हणून कायमस्वरुपी नेमणूक मिळेपर्यंत होणारा संघर्ष आणि संशोधक म्हणून मिळणारे अपुरे मानधन याचा विचार करून याकडे वळणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ...
हलगर्जीपणामुळे इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून एका बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदारावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...