ग्रामस्थ, पोलीस व महसूल, आरोग्य प्रशासन यांना जोडणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणून पोलीस पाटील हे पद आहे. मात्र, या पोलीस पाटलांचे गेल्या सात महिन्यांपासून मानधन रखडले आहे तर कोरोना विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग असलेल्या पोलीस पाटलांचे नावही शासनाने जाहीर ...
कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतीवर झाल्याचे दिसू लागले आहे. परिसरात परिपक्व झालेल्या द्राक्षे ...
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व मंदिरे लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे रामनवमी उत्सवावर त्याचे विरजण पडलं होतं. त्यावर मात करीत रामवाडी ग्रामस्थांनी तोंडाला मास्क लावत सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत घरोघरी श्रीराम प्रतिमेचं पूजन करून श्रीराम नवमी उत्सव ...
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गावपातळीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता व ९० दिवसांसाठी पंचवीस लाख रुपयांचा विमा उतरण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविक ...