लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

जिल्ह्यात वर्षेभरात गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघड - Marathi News | 988 serious crimes were detected in the district during the year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात वर्षेभरात गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघड

सातारा जिल्हा पोलीस दलाने वर्षेभरात अत्यंत चमकदार कामगिरी केली असून, गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघडकीस आणले आहेत तर १५ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच २६२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ...

निंबळकमध्ये महिलेचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकला - Marathi News | He killed a woman in Nimbalak and threw her body in a well | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निंबळकमध्ये महिलेचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकला

निंबळक हद्दीत एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना घडली. यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून, संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. ​​​​​​​ ...

जिल्ह्यात बाधितांचा आकडा अकराशेच्या टप्प्यावर, नवे ४९ पॉझिटिव्ह - Marathi News | The number of victims in the district is at eleven hundred | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात बाधितांचा आकडा अकराशेच्या टप्प्यावर, नवे ४९ पॉझिटिव्ह

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी आणखी ४९ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर एका बाधिताचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा १०९४ तर बळींचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. दरम्यान, २९८ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाल ...

सातारा जिल्ह्यात आणखी १४ बाधित - Marathi News | 14 more affected in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात आणखी १४ बाधित

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आलेल्या अहवालानुसार आणखी १४ जणांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे ... ...

"कोरोना हा तर 'वन ऑफ द व्हायरसेस', त्याचा बाऊ केला जातोय" - Marathi News | One of the 'viruses' is 'viruses', udayanraje bhosale says on corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोना हा तर 'वन ऑफ द व्हायरसेस', त्याचा बाऊ केला जातोय"

मला काही तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसं पाहिलं तर एकूण 3 ट्रिलियन्स व्हायरस आहेत, त्यामुळे कोरोना अनेकांना होऊनही गेला असेल, पण आपल्या रोगप्रतिकारशक्तीने त्यावर मात केली असेल. ...

शिवेंद्रराजे भेटले, पण कोणाच्या मनात काय चाललंय कसं ओळखावं - अजित पवार - Marathi News | I met Shivendra Raje, but how to recognize what is going on in someone's mind - Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवेंद्रराजे भेटले, पण कोणाच्या मनात काय चाललंय कसं ओळखावं - अजित पवार

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले साता-याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सातारा येथील विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...

'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर  - Marathi News | Sharad Pawar re-elected as president of 'Rayat'; Principal Vitthal Shivankar as Secretary | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर 

रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...

"लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास...", अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका - Marathi News | ajit pawar criticized bjp mlc gopichand pdalkar on sharad pawar statment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास...", अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका

ज्या नेत्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्याच्याविषयी काय बोलायचे. लायकी पाहून बोलावे, सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते, अशा शब्दांत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला. ...