लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

corona virus : उल्लंघन केल्याप्रकरणी तीन हॉटेल मालकावर गुन्हे - Marathi News | corona virus: Crimes against three hotel owners for violations | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : उल्लंघन केल्याप्रकरणी तीन हॉटेल मालकावर गुन्हे

सातारा : घरपोहोच पार्सलच्या सुविधेचा आदेश असतानाही हॉटेलमध्ये बसून लोकांना खाद्य पदार्थ खाण्यास परवानगी दिल्यामुळे शहरातील तीन हॉटेल मालकांवर ... ...

कुडाळमधील जुगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार - Marathi News | Gambling gang in Kudal banished for one year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुडाळमधील जुगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

अवैध दारू विक्री व जुगाराचा व्यवसाय चालवणाऱ्या कुडाळ, ता. जावळी येथील तीन जणांच्या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली. ...

corona virus : साताऱ्यात डबलसीट दुचाकीस्वारांना पोलिसांकडून ई-चलनाचा डोस - Marathi News | corona virus: E-challan dose from police to double seat two-wheelers in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : साताऱ्यात डबलसीट दुचाकीस्वारांना पोलिसांकडून ई-चलनाचा डोस

एरवी दुचाकीस्वार समोरून आल्यानंतर पोलीस त्याला हात दाखवून कागदपत्रे तपासत होते. मात्र, शुक्रवारी सातारकरांना यालट अनुभव आला. डबलसीट दुचाकीस्वार निदर्शनास येताच गुडघ्यावर खाली बसून पोलीस गाडीचा फोटो घेत होते. ...

corona virus : जिल्ह्यात आणखी दोन बाधितांचा मृत्यू, जिहेत १९ पॉझिटिव्ह - Marathi News | corona virus: Two more infected deaths in the district, with 19 most positive; The number of victims is 53 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : जिल्ह्यात आणखी दोन बाधितांचा मृत्यू, जिहेत १९ पॉझिटिव्ह

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी आणखी दोघांचा बळी गेला. यामुळे बळींची संख्या आता ५३ झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या १ हजार २४५ झाली असून, सातारा तालुक्यातील जिहेमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. ...

वाईमध्ये दोन दिवसांत एक लाख रुपयांचा दंड, पालिकेची कारवाई - Marathi News | One lakh fine in two days in Wai, municipal action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाईमध्ये दोन दिवसांत एक लाख रुपयांचा दंड, पालिकेची कारवाई

कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता नगरपरिषदेने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाईस करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन दिवस ...

मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच देत नाहीत, उदयनराजेंनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Udayan Raje's displeasure does not give any idea of the minister's visit to Satara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच देत नाहीत, उदयनराजेंनी व्यक्त केली नाराजी

जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी व जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात मला कळवायला हवं. माझ्या कार्यालयात मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातील पत्र यायला हवं होतं. ...

शेअर्सची अफरातफर करून ७० लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 70 lakh by swindling shares | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेअर्सची अफरातफर करून ७० लाखांची फसवणूक

डिमॅट अकौंट धारकाच्या बनावट सह्या करून, शेअर अकौंटशी सलग्न मोबाईल क्रमांक बदलून विना संमती सात हजार शेअरची अफरातफर करून एका वद्धाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात शहरातील एका बँकेतील शाखा व्यवस् ...

साताऱ्यात दोघा बाधितासह एका संशयिताचा मृत्यू - Marathi News | One suspect dies in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दोघा बाधितासह एका संशयिताचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड कहर सुरू असून, बाधित आणि बळींचाही आकडा झपाट्याने वाढू लागलाय. गुरुवारी सातारा शहरातील दोन कोरोना बाधितासह एका संशयिताचा मृत्यू झाला. तर नवे ८० बाधित रुग्ण आढळून आले. ...