सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तडकाफडकी बदली केल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी पाली (जि. रत्नागिरी) येथील ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. ...
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढत असून, बुधवारी आणखी पाचजणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा १९७ वर पोहोचला आहे. दिवसागणिक मृतांचा आकडा वाडत असल्याने जिल्हा प्रशासनही हादरून गेले आहे. ...
सातारा पालिकेच्या प्रथम महिला मुख्याधिकारी रंजना गगे यांची केवळ चौतीस दिवसांतच उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या बदलीमागे आघाड्यांच्या शिलेदारांचाच हात असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट य ...
सातारा पालिकेतील चार अभियंत्याची बदली झाली असून, दोन अभियंते सातारा पालिकेत बदलून आले आहेत. नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून मंगळवारी बदलीचा आदेश सातारा पालिकेला ई-मेल द्वारे प्राप्त झाला. संबधित अभियंत्यांना नव्या आस्थापनेत चोवीस तासात हजर राहण्याचे ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ७५, कोयनानगरला ५९ आणि महाबळेश्वरमध्ये ६६ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजानंतर आता महाबळेश्वरच्या पावसानेही या वर्षातील ३ हजार मिलिमीटरचा टप्पाही ओलांडला. तसेच कोयन ...
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यमुखी पडणाऱ्यांचाही आकडा वाढू लागलाय. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार नवीन २६१ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा ६२०० झाला. तर दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४५, नवजाला येथे ७२ तर महाबळेश्वरला ५९ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाच्या पावसाने या वर्षातील ३ हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला. दरम्यान, सातारा शहरात ढगाळ हवामान ...