लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

श्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी शेकडो गावांत आंदोलन - Marathi News | Shramik Mukti Dal's agitation in hundreds of villages on the same day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :श्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी शेकडो गावांत आंदोलन

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये पंधरा हजार स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला. ...

कांद्याला क्विंटलला मिळाला, ३५०० रुपयांपर्यंत भाव... - Marathi News | Onion got up to Rs. 3500 per quintal ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कांद्याला क्विंटलला मिळाला, ३५०० रुपयांपर्यंत भाव...

कांद्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येत असून, रविवारी सातारा बाजार समितीत आवक वाढूनही क्विंटलला एक हजारापासून साडेतीन हजारांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे कांद्याचा दर पुन्हा वाढू लागल्याचे दिसून आले. तर किरकोळ स्वरुपात चांगला कांदा ५० रुपयांपर्यंत पोहोच ...

प्रेमातील बेचैनीमुळे उगवला सूड!, दीड वर्षाची प्रेमकहाणी - Marathi News | Revenge arose from restlessness in love !, a love story of one and a half years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रेमातील बेचैनीमुळे उगवला सूड!, दीड वर्षाची प्रेमकहाणी

crime news, satara, Revenge love story भाजीविक्रीच्या निमित्ताने दीड वर्षापासून संबंधित महिलेशी झालेल्या ओळखीचे रुपांतर म्हणे एकतर्फी प्रेमात झाले. चिमुकल्याच्या जन्मानंतर कामाच्या निमित्ताने नेहमी होणाऱ्या भेटीगाठी थांबल्या गेल्या. त्यामुळे फोन तसे ...

शिक्षक मित्र पोहोचविणार घराघरात ज्ञानगंगा!,शिक्षण विभागाचा उपक्रम - Marathi News | Gyanganga to be delivered to teachers and friends at home !, an initiative of the education department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिक्षक मित्र पोहोचविणार घराघरात ज्ञानगंगा!,शिक्षण विभागाचा उपक्रम

कोरोना संकटामुळे राज्यात शाळा बंद आहेत. जिल्ह्यातील ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवण्याची जबाबदारी 'शिक्षक मित्र' यांनी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षणाप ...

सातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या - Marathi News | Transfers of Tehsildars in Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी राज्यातील तहसीलदारांच्या विनंती बदल्यांचे आदेश देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील अर्चना पाटील, शरद पाटील, रोहिणी शिंदे, जगदीश निंबाळकर हे तहसीलदार इतर जिल्ह्यात बदलून गेले आहेत. ...

जिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी २७ जणांचा बळी - Marathi News | Death season will not stop in the district; Another 27 people were killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात मृत्यूसत्र थांबेना; आणखी २७ जणांचा बळी

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची आणि बाधितांची संख्या वाढत असून, शुक्रवारी आणखी २७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८७ वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी ३७१ नवीन बाधित वाढले. यामुळे बाधितांचा आकडा ३८ हजार ७१८ वर पोहोचला आहे. ...

पन्नास कोटींची खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against those seeking ransom of Rs 50 crore | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पन्नास कोटींची खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

अत्याचाराच्या खटल्यातून सुटायचे असेल तर पन्नास कोटी रुपये दे किंवा वडिलांच्या नावाचा जमिनीचा हिस्सा नावावर करून दे, अन्यथा जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन मनीष हरीष मिलानी यांना खंडणी मागणाऱ्या पुणे येथील तीन जणांविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाख ...

चिमुकल्याच्या खुनाचे गूढ उलगडलं, एकतर्फी प्रेमातून घेतला बळी - Marathi News | The mystery of Chimukalya's murder was revealed, the victim was taken out of one sided love | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिमुकल्याच्या खुनाचे गूढ उलगडलं, एकतर्फी प्रेमातून घेतला बळी

फलटण तालुक्यातील काळज येथील अपहरण झालेल्या अवघ्या दहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या खुनाचे गूढ उलगडण्यास पोलिसांना यश आले असून, या चिमुकल्याचा खून त्याच्या आईवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून झाला असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली. याप्रकरणी एका युव ...