लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Satara crime: ‘पेटीएम’ बंद होणार असल्याचे सांगून व्यावसायिकाला घातला चार लाखांना गंडा - Marathi News | Extortion of 4 lakhs from a businessman saying that Paytm will be closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara crime: ‘पेटीएम’ बंद होणार असल्याचे सांगून व्यावसायिकाला घातला चार लाखांना गंडा

अज्ञातावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

साताऱ्यात उच्चांकी तापमान, उष्माघाताचा धोका; उकाड्यातच वळीव पावसाचा तडाखा - Marathi News | Satara mercury touches 40 degrees, highest temperature of the year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात उच्चांकी तापमान, उष्माघाताचा धोका; उकाड्यातच वळीव पावसाचा तडाखा

सातारकर उकाड्याने हैराण ...

उन्हाचा पारा वाढला, सातारा जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचे चार रुग्ण - Marathi News | Summer mercury rises, four heat stroke patients in Satara district hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उन्हाचा पारा वाढला, सातारा जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचे चार रुग्ण

नागरिकांना दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे अवघड झाले ...

अजित पवारांवर भरवसा नाय म्हणत सोबत किती जाणार याचीच चर्चा - Marathi News | Ajit Pawar is not trusted and there is a discussion about how much he will go with him | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांवर भरवसा नाय म्हणत सोबत किती जाणार याचीच चर्चा

कार्यकर्त्यांच्या मनात अजित पवारांबाबत एक अनामिक भीती कायम ...

सातारा जिल्ह्यातील तीन कारखान्यांकडून ७७.४० कोटी एफआरपी थकीत - Marathi News | 77.40 crore FRP outstanding from three factories in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील तीन कारखान्यांकडून ७७.४० कोटी एफआरपी थकीत

कारखान्यांनी गाळप होण्यापूर्वी ऊस दर जाहीर केले नाहीत ...

साताऱ्यात नववीतील मुलीवर ब्लॅकमेल करून बलात्कार; कोल्हापुरातील तरुणाला अटक - Marathi News | In Satara, ninth grade girl was raped by blackmail; Young man arrested in Kolhapur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात नववीतील मुलीवर ब्लॅकमेल करून बलात्कार; कोल्हापुरातील तरुणाला अटक

व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन कृत्य ...

Satara News: बोलत का नाही म्हणून तरुणीला पायरीवर आपटले, साताऱ्यातील घटना, तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Satara News: A girl was hit on the steps for not talking, an incident in Satara, a case has been registered against three | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बोलत का नाही म्हणून तरुणीला पायरीवर आपटले, साताऱ्यातील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

Satara News: बोलत नाही, याचा राग मनात धरून एका तरुणाने कापड दुकानात मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या तरुणीला उचलून पायरीवर आपटले. त्यानंतर कपाळावर लोखंडी राॅड मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. ...

ह्रदयद्रावक... हायवा-बलेनोचा भीषण अपघात; शिक्षक बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Haiva-Baleno's fatal accident; Teacher Bap-Lekacha was killed in sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ह्रदयद्रावक... हायवा-बलेनोचा भीषण अपघात; शिक्षक बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

या अपघाताची नोंद सातारा पोलिस ठाण्यात केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. ...