लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

उन्हाची तीव्रता वाढली; साताऱ्याचा पारा ३८ अंश पार, नागरिक उकाड्याने हैराण - Marathi News | The mercury in Satara reached 38 degrees, the intensity of the heat increased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उन्हाची तीव्रता वाढली; साताऱ्याचा पारा ३८ अंश पार, नागरिक उकाड्याने हैराण

या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले ...

Satara: उंब्रजमधील सात जणांच्या टोळीला ‘मोक्का’, दरोडा, खून, जबरी चोरीचे विविध गुन्हे दाखल - Marathi News | Satara: A gang of seven in Umbraj has been booked for various crimes of 'mokka', robbery, murder, forced theft. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उंब्रजमधील सात जणांच्या टोळीला ‘मोक्का’, दरोडा, खून, जबरी चोरीचे विविध गुन्हे दाखल

Satara News: खून, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अपरण, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असलेल्या सात जणांच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...

कार-दुचाकीच्या धडकेत एकजण ठार, महिला जखमी; पुसेसावळी-कडेपूर मार्गावर झाला अपघात - Marathi News | One killed, woman injured in car-bicycle collision; An accident took place on the Pusesavali Kadepur road satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कार-दुचाकीच्या धडकेत एकजण ठार, महिला जखमी; पुसेसावळी-कडेपूर मार्गावर झाला अपघात

पुसेसावळी: दुचाकी व कारच्या धडकेत एकजण जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. प्रकाश पांडुरंग वाघमोडे (वय ४५, ... ...

चिंताजनक! सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला १००चा टप्पा - Marathi News | Corona patients crossed the 100 in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिंताजनक! सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला १००चा टप्पा

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रुग्ण आढळून येत आहेत ...

..तर त्याला जागेवर गोळ्या घाला - उदयनराजे भोसले - Marathi News | If a criminal commits a crime shoot him on the spot says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..तर त्याला जागेवर गोळ्या घाला - उदयनराजे भोसले

पुढे मागे बघायचे नाही डायरेक्ट शूट ॲट साईट करून टाकायचे ...

महाराणी येसूबाईंच्या समाधीचा विकास साधणार : उदयनराजे - Marathi News | Maharani Yesubai Samadhi will be developed says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांचा सातारा दौरा, उदयनराजे म्हणाले, भविष्यात..

उद्योजकांनी ‘टाटा’ ग्रुपचा आदर्श घ्यावा ...

satara- दोन पानं सुसाईड नोट लिहून गँस गाडीवरील कामगाराने संपवले जीवन, पोलिस तपास सुरु - Marathi News | Worker on gas station ends his life in Vaduj Satara district, police investigation begins | Latest satara News at Lokmat.com

सातारा :satara- दोन पानं सुसाईड नोट लिहून गँस गाडीवरील कामगाराने संपवले जीवन, पोलिस तपास सुरु

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली ...

Video: आधीही दोनवेळा केलेले, सैन्यातील पतीसह सासू सासऱ्याकडून जादूटोणा; घरासमोर ठेवले कुंकू, टाचण्या, लिंबू, राख, तीळ - Marathi News | Twice before, witchcraft black magic from mother-in-law with husband in the army; Kunku, heels, lemon, ash, sesame placed in front of the house in satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधीही दोनवेळा केलेले, सैन्यातील पतीसह सासू सासऱ्याकडून जादूटोणा; CCTV मुळे बिंग फुटले

पती सैन्य दलात कार्यरत असून, तो सध्या सुटीवर आला आहे. ...