लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Satara: मलवडी येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून, कारण अस्पष्ट - Marathi News | Youth killed with sharp weapon in Malwadi Satara, reason unclear | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मलवडी येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून, कारण अस्पष्ट

गावाजवळच आढळला मृतदेह ...

कृषीमंत्र्यांची अग्रीमची घोषणा; दिवाळीपूर्वी मिळण्याबाबत साशंकता - Marathi News | Agriculture Minister's announcement regarding payment of 25 percent advance amount to farmers for damages, But doubt about it | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कृषीमंत्र्यांची अग्रीमची घोषणा; दिवाळीपूर्वी मिळण्याबाबत साशंकता

विमा कंपन्यांची उदासीनताच : सातारा जिल्ह्यातील तब्बल ६३ मंडले पात्र  ...

देशाला अभिमान वाटेल असे साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार - उदयनराजे भोसले  - Marathi News | A memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj will be erected in Satara that will make the country proud says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देशाला अभिमान वाटेल असे साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार - उदयनराजे भोसले 

साताऱ्यात स्मारक समितीची बैठक  ...

Satara: मारहाण प्रकरणी शिक्षकांचे काम बंद आंदोलन - Marathi News | Strike of teachers in case of beating in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नक्कल केली म्हणून पालकांना बोलावले, बाचाबाचीतून शिक्षकालाच बदडले; शिक्षकांचे काम बंद आंदोलन

सातारा : येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षकाला पालकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेचा निषेध करत शाळेतील ... ...

दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किशोर बेडकिहाळ - Marathi News | Kishore Bedkihal as President of Dakshina Maharashtra Sahitya Sammelan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किशोर बेडकिहाळ

सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे १६ नोव्हेंबरला होणार साहित्य संमेलन ...

Satara: कोयना भागात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.२ रिश्टर स्केलची नोंद - Marathi News | Mild tremors in Koyna area; 3.2 Notation of Richter scale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना भागात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.२ रिश्टर स्केलची नोंद

कोयनानगर/शिराळा : पाटण तालुक्यात सोमवारी रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. याची भूकंपमापन केंद्रावर ३.२ रिश्टर ... ...

वीर धरणातून थेंबभरही विसर्ग नाही, बंधारे अजूनही कोरडेच - Marathi News | Not even a drop has been released from Veer Dam, the check dams are still dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीर धरणातून थेंबभरही विसर्ग नाही, बंधारे अजूनही कोरडेच

सरासरीच्या कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी एकही थेंब वीर धरणातून विसर्ग झाला नाही. एकदाही नीरा नदीचे पात्रात खळखळून वाहिले नाही. त्यामुळे नीरा नदीच्या दोन्ही काठावरील, तसेच 'वीर'च्या डाव्या उजव्या कालव्यावरील शेतकरी आताच धास्तावले आहेत. ...

परतीच्या पावसाने दाहकता कमी; तरीही एक लाख लोकांसाठी टॅंकर, पाणी टंचाई वाढणार - Marathi News | Return rain reduces inflammation; Still tankers for one lakh people, water scarcity will increase | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परतीच्या पावसाने दाहकता कमी; तरीही एक लाख लोकांसाठी टॅंकर, पाणी टंचाई वाढणार

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. ...