दिवसांपासून मालेगाव येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार लेखी, तोंडी मागणी करूनसुद्धा पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतने सोडविला नाही. यामुळे संतप्त महिलांनी आज सरपंचांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. ...
खामगाव : तालुक्यातील लाखनवाडा येथील ग्राम पंचायतमध्ये सरपंच पदाच्या राजीनाम्यावरुन वाद निर्माण होवून महिला सरपंचास बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ...
विकास कामे बोगस केल्याचा आरोप करीत अधिग्रहण केलेल्या बोअरच्या बिलाच्या कारणावरून एका सरपंचावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ ...
राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराला आता थेट जनतेतून निवडून यावे लागणार असल्याने जुन्या पद्धतीने सदस्या मधून सरपंच निवडीची प्रक्रिया कालबाह्ण होत असल्याने अनेक गाव पुढाऱ्यांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगणार आहे ...
राणूबाईमळा येथे मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तत्कालीन चाकण ग्रामपंचायतच्या राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाने दारूच्या नशेत घरात घुसून धिंगाणा घालीत, शिवीगाळ, दमदाटी करून चारचाकी गाडी व खिडक्यांची तोडफोड करून नुकसान केले आहे. ...