सुधारित वाळू निर्गती धोरणातील तरतुदीनुसार वाळू लिलाव धारकांकडून वाहतूक करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासची तपासणी संबंधित गावातील ग्रामसेवक व सरपंचांना करता येईल, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा सभागृहात ...
खेर्डी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारीत झाला. ग्रामपंचायतीत बुधवारी झालेल्या विशेष सभेत १३ विरुद्ध २ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. १७ पैकी दोन सदस्य अनुपस्थित राहिले. अविश्वास ठरावाच्या बाजूने १३, तर २ सदस्यांनी विरोधी मतदान केले. ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दुसरा तिसरा कोणी नाही तर डुप्लिकेट विराट कोहलीला प्रचार आणलेल्या शिरूर ग्रामीणच्या सरपंचाचा जातीचा दाखला डुप्लिकेट निघाला आहे. एवढेच नव्हे तर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्याआधारे त्यांचे सरपंचपद रद्द ठरवले आह ...
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून १३ लाख १९ हजार ७८७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील नांदूर हवेली येथील सरपंच संताबाई सुभाष बुधनर यांना बडतर्फ करण्यात आले. ...