Gram Panchayat Election Results Update : राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता विजयी आघाड्यांना सरपंच आणि उपसरपंच निवडीचे वेध लागले आहेत. ...
भास्कर पेरे यांच्या मुलीच्या विरोधीतील पॅनेलप्रमुख कपिंद्र पेरे यांनीही अनुराधा पेरे पाटील यांचा हा पराभव नसल्याचे म्हटलंय. कारण, त्यांनी उमेदवारच उभे केले नव्हते. ...
१५ जानेवारी रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती. ...