नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. बबनराव डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. भेंडा ग्रामपंचायतीत वैशाली शिंदे या सरपंच झाल्या आहेत. तर जेऊरमध्ये राजश्री मगर, वाळवणेत जयश्री पठारे, खारेकरजुनेत अंकुश शेळके, हंगा येथे बाळू दळवी यांची सरपंचपदी निवड झा ...
आदर्शगाव हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. बु-हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब करडीले यांची निवड झाली आहे. तर उदलमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. ...
gram panchayat election राज्य शासनाने निवडणूक पूर्व काढलेले आरक्षण रद्द केलेले असताना पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीचे आरक्षण निवडणूक पूर्व काढण्यात आले आहे. ...
भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर, साकोली आणि पवनी तहसील कार्यालयात काढण्यात आली. सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत असली तरी नागरिकांची गर्दी सकाळी १० वाजतापासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरा ...